सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात वनीने दिलेल्या फाईटने गौरव स्टेजवरच गार झाला. नेमकं काय झालं स्किटमध्ये पाहूया एक खास झलक. पहायला विसरु नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर.. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Omkar Ingale